• Download App
    countries | The Focus India

    countries

     सुरक्षा परिषदेत चर्चेदरम्यान पाकिस्तानचा झाला पर्दाफाश, तालिबानला मदत करण्याच्या बाबतीत अनेक देशांनी प्रश्न उपस्थित केले

    नवी दिल्लीतील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंदझाई यांनी अलीकडेच आरोप केला होता की तालिबानसोबतच भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनाही आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

    Read more

    चोरीस गेलेल्या मूर्तींसारख्या वारसा वस्तू परत भारतात आणण्यात यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध राष्ट्रप्रमुखांशी स्नेह आला कामी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुरातन मूर्तींपासून अनेक वस्तूंची स्मगलींग करून परदेशात नेण्याचे अनेक प्रकार चित्रपटांत पाहिले असतील. परदेशातील श्रीमंतांच्या घराचे सौंदर्य या वस्तू वाढवितात. […]

    Read more

    चीनी लसींवर विसंबले ते पस्तावले, लस संपूर्ण निष्प्रभ ठरल्याने चार देशांत कोरोनाचा कहर, ९० देशांत धास्ती

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : चीनी लसीवर विसंबून लसीकरण करणाऱ्या देशांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. मंगोलिया, बहारीन, चिली आणि सेशेल्स या देशांनी चीनी लसीचा वापर […]

    Read more

    कोव्हॅक्सिनबरोबरच कोव्हिशिल्डचे डोस घेणाऱ्यांनाही युरोपियन देशात अडचणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय लसींना नाकारण्याचा यरोपियन युनियनचा फटका आता कोव्हिशिल्ड लसीलाही बसला आहे. ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनिकाच्याच फॉर्म्युल्यावर बनलेल्या कोव्हिशिल्ड लसीला यरोपियन मेडिसिन एजन्सीने मान्यता […]

    Read more

    ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी नाटोची सदस्य राष्ट्रे सरसावली, वर्चस्ववादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी ब्रुसेल्स : चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी व हेकेखोर भूमिकेला कडाडून विरोध करण्याचे नाटोच्या सदस्य देशांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार […]

    Read more

    युरोपातील तब्बल वीस देशांत होणार अनलॉक, हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटनस्थळे उघडणार

    विशेष प्रतिनिधी लंडन : युरोपातील ३० पैकी २० देश अनलॉक होत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, स्पेन, फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळ आणि आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स जगाला तब्बल एक अब्ज डोस पुरविणार

    वृत्तसंस्था लंडन : श्रीमंत देशांची संघटना असलेला ‘जी-७’ गट जगाला कोरोना प्रतिबंधक लशींचे एक अब्ज डोस पुरविणार आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज […]

    Read more

    राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल

    सरकारने राबविलेल्या लसमैत्री उपक्रमावरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि प्रियंका गांधी सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेला कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीच आव्हान दिले […]

    Read more

    भारताने लसीची निर्यात बंद केल्याने ९१ देशांत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेची भीती

    भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गरीब देश कोविशिल्ड या लसीवर अवलंबून होते. […]

    Read more

    जगातील निम्मे लसीकरण श्रीमंत देशांमध्येच, गरीब देशांत लशींचा मोठा तुटवडा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : श्रीमंत देशांनी त्यांच्या नागरिकांना जवळपास ५० टक्के लसीकरण केले आहे. हे प्रमाण जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १६ टक्के आहे. म्हणजे […]

    Read more

    इस्रायलविरोधी छाती काढणारे मुस्लिम देश नमतात उगार मुस्लिमवंश दाबणाऱ्या चीनपुढे

    पश्चिम आखातामधील इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात पॅलेस्टिनी मुस्लिमांसाठी दुःख व्यक्त करणाऱ्यांची संख्या गेल्या चार दिवसात भारतात अचानक वाढली आहे. मात्र शेजारच्या चीनमधील झिनजियांग प्रांतातील उगार वंशीय मुस्लिमांचे […]

    Read more

    मानवाधिकार भंगावरून चीनवर टीका, मात्र कारवाई करण्याचे धाडस नाही

    वृत्तसंस्था लंडन : चीनमधील उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या मानवाधिकार भंगाच्या घटनांवरून जी-७ देशांच्या गटाने आज चीनवर जोरदार टीका केली. मात्र, अधिकाधिक सामर्थ्यशाली होत असलेल्या चीनविरोधात […]

    Read more

    आखाती देशांतून तब्बल ५४ टन प्राणवायू घेवून `तलवार युद्धनौका` भारतात दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहिमेअंतर्गत आखाती देशातून ५४ टन ऑक्सिजन घेऊन आलेली आयएनएस तलवार ही पहिली युद्धनौका मंगलोर बंदरात दाखल झाली.India […]

    Read more

    बडे उद्योगपती, बॉलीवूड स्टार्सनी धरला भारताबाहेरचा रस्ता, खासगी जेटने परदेशात रवाना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशान एकीकडे कोरोनाने उच्छाद मांडला असताना बडे उद्योगपती, बॉलिवूडचे सुपरस्टार, सेलिब्रिटी, उच्चभ्रु मंडळी लाखो रुपये खर्चून भारताबाहेर जात आहेत.Rich peoples […]

    Read more

    एसटी महामंडळ ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी सरसावले ; परराज्यातून चालक आणणार टँकर

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत एसटीचे चालक परराज्यातून महाराष्ट्रात ऑक्सिजनचे टँकर आणणार आहेत.ST Corporation […]

    Read more