India : भारताने 300 अब्ज डॉलरचे क्लायमेट पॅकेज नाकारले; COP29 मध्ये म्हटले- एवढ्याने विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत
वृत्तसंस्था बाकू : India अझरबैजानची राजधानी बाकू येथे झालेल्या 29 व्या पक्ष परिषदेच्या (COP29) दरम्यान विकसनशील देशांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेले $300 अब्ज डॉलरचे […]