• Download App
    Corruption Curb | The Focus India

    Corruption Curb

    State Government : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय- जिल्हा बँकांमध्ये आता ‘ऑनलाईन’ भरती; भ्रष्टाचाराला बसणार आळा

    राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरती प्रक्रियेवर अनेकदा अपारदर्शकतेचे आणि पैशांच्या व्यवहाराचे प्रश्न उपस्थित केले जात होते. या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

    Read more