Election Commission : निवडणूक आयोगाने म्हटले – निवडणुका बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, निवडणूक डेटा आणि निकाल कायदेशीरदृष्ट्या योग्य
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आजपर्यंतची सर्वात मोठी निवडणूक बदनाम करण्यासाठी खोटी मोहीम चालवली जात असल्याचे निवडणूक आयोगाने ( Election Commission )रविवारी (4 ऑगस्ट) सांगितले. 2024 […]