बाबा रामदेव यांना दिल्ली हायकोर्टाचे आदेश- कोरोनिलची टिप्पणी मागे घ्या, कोविडचे औषध म्हटले होते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पतंजली आणि बाबा रामदेव यांच्याविरोधात अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी (29 जुलै) निकाल दिला.Delhi High Court […]