20 हजार वर्षांपूर्वीही कोरोनाने चीनमध्ये घातला होता धुमाकूळ, संशोधनातून धक्कादायक खुलासा
coronavirus pandemic : जगभरात विनाश घडवून आणणार्या कोरोना विषाणूने 20 हजार वर्षांपूर्वी पूर्व आशियामध्ये कहर केला होता, त्याचे अवशेष आधुनिक काळातील चीन, जपान आणि व्हिएतनाममधील […]