• Download App
    Corona's | The Focus India

    Corona’s

    Corona Return!: महाराष्ट्रात कोरोनाचे पुनरागमन? एप्रिल महिन्यात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू

    जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने भारतात पुन्हा एकदा पुनरागमन केल्याचे दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रातही कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली […]

    Read more

    यंदाचा अर्थसंकल्प सकाळी नव्हे तर सायंकाळी चार वाजता मांडला जाणार, कोरोनाच्या नियमावलीमुळे निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दरवर्षी सकाळी अकरा वाजता सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प यावेळी सायंकाळी चार वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

    Read more

    जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे दोन लाखांवर रुग्ण, तिसऱ्या लाटेबाबत दक्षता घेण्याचे आरोग्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई: कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग पाहता जानेवारी तिसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या 2 लाख केसेस असतील, असा अंदाज आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. यासंदभार्तील एक सविस्तर […]

    Read more

    NASHIK : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव ; सापडले दोन रूग्ण

    कोरोनाचे दोन रूग्ण आढळूनही लोक मास्क लावत नसल्याचं आणि गर्दी करत असल्याचं चित्र आहे.NASHIK: Corona’s participation in All India Marathi Literary Conference; Two patients found […]

    Read more

    कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ, जीनिव्हातील WTO मंत्रीस्तरीय परिषद पुढे ढकलली

    कोविड-19 च्या नवीन प्रकाराने अवघ्या जगात खळबळ उडाली आहे. जीनिव्हा येथे होणारी जागतिक व्यापार संघटनेची (WTO) मंत्रिस्तरीय परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने […]

    Read more

    कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?; कानपूर तज्ज्ञांच्या पथकातील शास्त्रज्ञाचा अंदाज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ देशात तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते […]

    Read more

    बकरी ईदवर कोरोनाचे सावट; साधेपणानेच साजरी करावी; राज्य सरकारकडून गाईड लाईन जारी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात कोरोनाचे गंभीर संकट कायम आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा बकरी ईद साजरी […]

    Read more

    कर्नाटकात कोरोनाचा हाहाकार : २४ तासांत ५० हजारांवर जण बाधित , ३४६ जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था बंगळूर : कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. गेल्या 24 तासांत 346 जणांचा मृत्यू झाला असून 50 हजार 112 जणांना […]

    Read more

    आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, पंधरा पट धोकादायक, मृत्यूंचे प्रमाण वाढणार

    आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन आणि एन440के असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी चे […]

    Read more

    कोरोनाच्या मदतीतही कॉँग्रेसचे राजकारण, परदेशांची कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी भारताच्या आत्मनिर्भरतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

    देशावर कोरोनाचे प्रचंड मोठे संकट आले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला आहे. या परिस्थितीत मानवतेच्या भावनेतून भारताला अनेक देश […]

    Read more

    कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनविणाऱ्या टोळीचा पुण्यात भांडाफोड ; दोघांना अटक

    वृत्तसंस्था पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडमधून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चार जणांच्या टोळीचे […]

    Read more

    पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर ? ; व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांची धावाधाव

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुण्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या पाहता, हॉस्पिटल हाऊस फुल्ल होण्याची दाट शक्यता […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली सुरू तमाशा बंद व्हायला हवा, कॉँग्रेसच्या नेत्याचाच आघाडी सरकारवर निशाणा

    मागील लॉकडाउनमुळे लोक एवढे उध्वस्त झालेली आहेत की, आजपर्यंत स्थिरावली नाहीत. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाउनची […]

    Read more