पुण्यात विद्युतदाहिन्या २४ तास सुरु : मृतांची वाढती संख्या ; सर्व २१ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास महापालिकेकडून परवानगी
वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. मृतांची संख्या वाढतच आहे. विद्युतदाहिन्या 24 तास सुरु असून महापालिकेने आता तर सर्व 21 स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी परवानगी […]