WATCH : कोरोना योद्ध्यांना सलाम! 32000 पुशपिनचा वापर करून कलाकाराने साकारली कलाकृती
corona warriors महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत. […]