जागतिक आरोग्य संघटनेकडून पुन्हा भारतद्वेषाचे दर्शन, कोरोना बाधितांच्या आकडेवारीवर केला संशय व्यक्त
अमेरिकेपासून अनेक देश कोरोनाबाधितांपासून ते कोरोनाने बळी गेलेल्यांची आकडेवारी लपवित असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, तरीही जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) भारतद्वेष कायम आहे. भारत […]