Zydus Cadila : कोरोना लसीची किंमत प्रति डोस 265 रुपयांनी कमी करण्यास सहमती, अंतिम निर्णय लवकरच
आरोग्य मंत्रालय लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारसींची वाट पाहत आहे. हा गट राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात ही लस समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.Zydus Cadila: […]