भारतातील लसीकरणाबाबत पसरविलेला भ्रमाचा भोपळा नीती आयोगाने तथ्य दाखवून फोडला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचा कोरोनाविरोधी लस देण्याचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरु आहे. मात्र, विकृत विधाने, अर्धे सत्य आणि निर्लज्जपणे लसीबाबत खोटेनाटे सांगून भ्रम निर्माण केला […]