Corona Update : देशात २४ तासांतच ३ लाख ३३ हजार कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाखांच्या पुढे
Corona Update : कोरोना संसर्गाच्या अनियंत्रित वेगामुळे सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी (23 जानेवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3 लाख, […]