कोरोना प्रभावित व्यक्तीला महिन्याची पगारी सुटी; युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
वृत्तसंस्था लखनऊ : कोरोना प्रभावित व्यक्तीला महिन्याची पगारी सुटी दिली जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यामुळे सरकारी; कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला […]