कोरोना रुग्णसंख्येने मोडले पुन्हा सर्व रेकॉर्ड, 24 तासांत 1 लाख 15 हजार नवीन रुग्णांची नोंद, जगात सर्वाधिक आकडा
Corona Updates India : देशातील कोरोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दुसऱ्यांदा देशात एकाच दिवसात एक लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या […]