• Download App
    corona patient | The Focus India

    corona patient

    Corona Infection : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना करोनाची लागण

     समलिंगी विवाह प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीशही पॉझिटिव्ह विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशात करोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. कोविडच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आता […]

    Read more

    COVID19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत १ हजारांहून अधिक नवीन करोनाबाधित आढळले

     नऊ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील करोना संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, हरियणासह काही राज्यांमध्ये […]

    Read more

    Covid19 : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात ‘मॉकड्रिल’

    करोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाच्या सज्जतेचा आढावा घेतला जाणार विशेष प्रतिनिधी देशातील बहुतांश भागात करोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता, कठोर उपाययोजनांचा […]

    Read more

    Haryana Corona Guidelines: करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हरियाणा सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

    गेल्या काही आठवड्यांमध्ये हरियाणामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे विशेष प्रतिनिधी हरियाणा : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, हरियाणा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले […]

    Read more

    COVID19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८०० पेक्षा अधिक नवीन करोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू

    सध्या राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढताना दिसत आहे. दिल्लीसह, महाराष्ट्रातही दररोज आढळत असलेल्या […]

    Read more

    COVID 19 : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून वेगवान हालचाली सुरू

    केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची घेणार बैठक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात करोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन […]

    Read more

    कोरोना रुग्णाला आले चक्क १ कोटी ८० लाख रुपये बिल, दिल्लीच्या मॅक्स हॉस्पीटलमधील प्रकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील मॅक्स हॉस्पीटलमध्ये एका कोरोना रुग्णाला चक्क १ कोटी ८० लाख रुपये बिल आले आहे. सुमारे चार महिने हा रुग्ण […]

    Read more

    कोरोना रुग्णाला व्हेंटिलेटरची खरोखरच गरज आहे का? भारतीय संशोधकाने केले एआय टूल विकसित

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : कोरोनाच्या रुग्णाला वेळेत व्हेंटिलेटरची सुविधा मिळाली तर त्याचे प्राण वाचू शकतात. परंतु, संख्या कमी असल्याने व्हेंटिलेटरवर कोणाला घ्यायचे ठरविणे अवघड होते. […]

    Read more

    महाराष्ट्र आणि केरळच देशापुढील सर्वात मोठा धोका, कोरोना रुग्णांची संख्या कमी होईना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरेना महामारीमध्ये महाराष्ट्र आणि केरळ ही दोन राज्येच देशापुढील सर्वात मोठा धोका असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही राज्यांती कोरोना […]

    Read more

    कोरोनाच्या संसर्गानंतर रुग्णांमध्ये ११ महिन्यांनंतरही प्रतिपिंडांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय संशोधनातील दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या सौम्य संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये पुढील कित्येक महिने रोगप्रतिकार पेशींकडून प्रतिपिंडे तयार होत असल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय संशोधनात करण्यात आला […]

    Read more

    दिलासादायक: पुण्यामध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट , आजारमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक ; 2,324 जणांना डिस्चार्ज

    वृत्तसंस्था पुणे : पुणे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येत घट होत असून बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.In Pune, the number of corona […]

    Read more

    Positive news : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने दैनंदिन घट; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळा; प्रतिबंधक उपायांमध्येही कमतरता नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – एकीकडे कोरोना कहराच्या बातम्यांनी देशवासीयांना वात आणलेला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र आज दुपारी ४.०० वाजताच एक सकारात्मक बातमी दिली आहे. […]

    Read more

    WATCH : कोरोनावर घरी उपचार घेणाऱ्यांनी घ्यायला हवी अधिक काळजी, पाहा Video

    home isolation – कोरोना रुग्णांची संख्या सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गेल्या वेळच्या लाटेपेक्षा यंदाची लाट भयंकर असल्याचं समोर येत […]

    Read more

    मे महिन्यात कोरोनाचा हाहाकार , दिवसात ५ हजार बळी ; अमेरिकेतील विद्यापीठाचा भारताला इशारा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतात मे महिन्यात कोरोनाचे संकट महाभयानक रूप प्राप्त करेल. त्याचे परिणाम अतिशय घातक असतील, दिवसा 5 हजारांवर लोकांचा बळी कोरोनाने जाईल, असा […]

    Read more

    कोरोना त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्र, दोन मे पर्यंत आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंलिलेटरचा भासणार भयंकर तुटवडा

    कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्रआहे. २ मे पर्यंत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. यामुळे आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा […]

    Read more

    WATCH : काळजी घ्या, बेड अडवू नका! डॉक्टरांनाही अनावर होतायत भावना

    सोशल मीडियावर सध्या डॉक्टर तृप्ती यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे… या व्हिडिओत तृप्ती (Doctor Trupti Gilada ) या अत्यंत भावनिक झाल्याअसून त्यांना अश्रू अनावर […]

    Read more

    कोरोनाचा कहर तरी पुणेकरांची पसंती होम आयसोलेशनलाच, कोविड केअर सेंटर रिकामे

    पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. ५० हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रीय रुग्ण असूनही पुणे महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर मात्र रिकामेच आहे. बहुतांश कोरोनाबाधितांनी घरातच […]

    Read more

    WATCH | रेमडेसीवीरचा वापर योग्य की अयोग्य? पाहा WHO चे मत

    कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर (remdisivir) इंजेक्शनचा वापर केला जात आहे. पण रेमडेसीवीर खरंच कोरोनावर प्रभावी असल्याचं WHO ला मान्य नाही. रेमडेसीवीरच्या वापरामुळं खरंच कोरोना […]

    Read more

    धक्कादायक, भयावह…; नागपूरात दोन कोविड पेशंट शेअर करताहेत एक बेड, कारण पेशंटचा ओघ वाढतोय, वैद्यकीय अधीक्षकांचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था नागपूर – महाराष्ट्रात नागपूरच्या सरकारी रूग्णालयात कोविडच्या दोन पेशंटला एक बेड शेअर करावा लागतोय, असा विडिओ व्हायरल झाला. त्यामागचे धक्कादायक सत्य नागपूरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी […]

    Read more

    Corona In Maharashtra : महाराष्ट्राने गाठला कोरोना रुग्णांचा उच्चांक, एकाच दिवसात तब्बल ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यात गेले पाच दिवस उच्चांकी रुग्णांची नोंद होत असून आज तब्बल ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या […]

    Read more