महामारी सुरू व्हायच्या आधीच चीनकडून टेस्ट किटची दुप्पट खरेदी, ऑस्ट्रेलिया-अमेरिकेच्या संयुक्त फर्मचा खळबळजनक खुलासा
corona pandemic : कोरोनाच्या उत्पत्तीबाबतचे चीनने कितीही फेटाळले तरीही जागतिक पातळीवर चीनकडेच यासाठी बोट दाखवले जाते. कोरोनाच्या उगमाबद्दलची वक्तव्ये चीनने वेळोवेळी बदलली आहेत. आता एका […]