सर्वाधिक फटका बसलेल्या उद्योगांना पॅकेज देण्याची सरकारची तयारी, अर्थव्यवस्थेत सुधारणेसाठी होणार निर्णय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांनी कडक निर्बंध लावले. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेक उद्योग प्रभावित झाले आहेत. त्यामुळे निर्बंधांमुळे अडचणीत आलेल्या उद्योगांसाठी प्रोत्साहन पॅकेज देण्याचा विचार […]