केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना : 24 तासांत आढळले 16,638 कोरोना बाधित; 7 राज्यांमध्ये अलर्ट, दिल्लीत सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्या 2000 पार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाच्या काही भागात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने 7 राज्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. या […]