Corona In Mumbai : मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, एका दिवसात ३६७१ नवीन रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या ११३६० वर
Corona In Mumbai : मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. संध्याकाळी 6 वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3671 रुग्णांची नोंद झाली […]