नियमावलीची ऐशीतैशी : दादरच्या भाजीमंडईत उसळली अलोट गर्दी, कोरोनाची भीतीच उरली नाही
Corona crisis in Mumbai : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतानाही मुंबईकरांना त्याची भीतीच उरली नसल्याचे दिसून येत आहे. दादरच्या भाजीमंडईत असलेली अलोट गर्दी लोकं […]