जर्मनीत कोरोनाचा पुन्हा कहर : ख्रिसमसच्या तोंडावर मार्केट बंद, आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना लसीकरणाचे आवाहन
Corona crisis in Germany : जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी लोकांना इशारा दिला आहे की, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी लसीकरण करून घ्यावे, अन्यथा हिवाळा संपेपर्यंत त्यांना एकतर संसर्ग […]