India Corona Cases Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मागच्या १० दिवसांत दर तासाला १५० मृत्यू
India Corona Cases Updates : भारतातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक बनली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 […]