पुण्यात सोमवारपासून 65 केंद्रावर लसीकरण सुरु ; महापालिकेला 13 हजार डोस सरकारकडून प्राप्त
वृत्तसंस्था पुणे : पुणे महापालिकेला कोविशील्ड लसीचे 13 हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील 65 केंद्रांवर ४५ वर्षापुढील नागरिकांना उद्या (सोमवार, ता. 24 ) […]