कोरोनाव्हायरस अपडेट : तिसरी लाट आली? कोरोनाचे ३३,७५० नवीन रुग्ण, १२३ मृत्यू, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १७०० वर
देशभरात ओमिक्रॉनचे सावट तर आहेतच, पण डेल्टाचा धोका अजूनही कायम आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने देशभर पसरू लागला आहे. देशाची राजधानी दिल्ली-मुंबईसोबतच पश्चिम […]