आनंद महिंद्रांनी पाळला शब्द ,दत्तात्रय लोहार यांना जुगाड जीपच्या बदल्यात मिळाली नवी कोरी बोलेरो
सुरुवातीला दत्तात्रय लोहार यांनी आपण ही जीप देऊ शकत नाही असे म्हटले होते पण ही जीप संशोधनासाठी ठेवण्यात येणार आहे असे म्हटल्यावर कुटुंबाशी चर्चा करून […]