गोव्यात पोहोचले कॉर्डेलिया क्रूझ, कर्मचार्यांसह 66 जण कोविड पॉझिटिव्ह, 2016 जण विलगीकरणात; बाहेर जाण्यास मज्जाव
वृत्तसंस्था पणजी : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (SRK)चा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज पार्टीतून अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली कॉर्डेलिया क्रूझ पुन्हा एकदा वादात सापडली […]