राजस्थानात काॅपीबहाद्दर, पेपर फोडूंवर कठोर कारवाई होणार ; पाच ते दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद
विशेष प्रतिनिधी जयपूर : राज्यातील लाखो तरुणांच्या भवितव्याशी संबंधित फसवणूक विरोधी विधेयक गुरुवारी राजस्थान विधानसभेत मंजूर करण्यात आले. स्पर्धात्मक आणि सार्वजनिक परीक्षांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी […]