कर्नाटक सरकार धर्मांतरण रोखण्यासाठी करणार कडक कायदा, बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षे शिक्षेचा प्रस्ताव
विशेष प्रतिनिधी बंगळुरू : धर्मांतरणाचे वाढते प्रकार रोखण्यासाठी कर्नाटक सरकार कडक कायदा करणार आहे. यासाठी कर्नाटक धर्म स्वातंत्र्याचा हक्क संरक्षण विधेयक 2021 प्रस्तावित करण्यात आले […]