Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 3 कोटीच्या हवेलीवर बुलडोझर; 20 खोल्या आणि हॉल पाडले; योगी म्हणाले- लोक लक्षात ठेवतील अशी शिक्षा देणार
उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याच्यावर मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. बलरामपूरमधील त्याच्या ४० खोल्यांच्या आलिशान हवेलीवर ९ बुलडोझर चालवण्यात आले.