राष्ट्रवादीच्या नाव-चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगाची आज सुनावणी; गत सुनावणीत शरद पवार गटाचा 9000 कागदपत्रांमध्ये गडबड झाल्याचा दावा
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नाव आणि चिन्हाच्या वादावर शरद पवार आणि अजित पवार गटाच्या दाव्याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. […]