चंद्रशेखर राव यांचा डीएनए पूर्णपणे बिहारी, कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्याने बिहारमध्ये संताप
विशेष प्रतिनिधी पाटणा : देशात कॉँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोात बोलताना कॉँग्रेसच्या तेलंगणा प्रदेशाध्यक्षाची जीभ […]