WATCH : सावकरांच्या बदनामीबाबत ‘द विक’ला उपरती, लेखक मात्र मतांवर ठाम
sawarkar – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी करणारा लेख 2016 मध्ये प्रसिद्ध करणाऱ्या “द विक” साप्ताहिकाने माफी मागितली आहे. सावरकरांविषयी “द विक”ला अतिशय आदर आहे. […]