‘मुघलांनी धर्माच्या नावावर अत्याचार केले नाहीत, आम्ही त्यांना आमचे मानतो’, मणिशंकर अय्यर यांनी आळवला नवा राग
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी मुघल आणि मुस्लीम यांच्याबाबत वेगळा राजकीय राग आळवला आहे. ते म्हणाले की, मुघलांनी […]