आसाममध्ये पाप्युलेशन आर्मी बनविणार, मुस्लिम वस्त्यांत गर्भनिरोधक साधनांचा वापर करणार, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची विधानसभेत माहिती
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममधील मुस्लिमबहुल भागात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यासाठी पाप्युलेशन आर्मी स्थापन केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेत दिली. […]