लॉकडाऊन कायम राहिला तर जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, उदयनराजे यांचा इशारा
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निबंर्धांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची […]