Modi 3.0 : मंत्र्यांची नावे आणि खाती अद्याप गुलदस्त्यातच, पण माध्यमांची पतंगबाजी सुरूच!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे मंत्र्यांची नावे प्रसारमाध्यमांपासून गुलदस्त्यातच आहेत, पण प्रसारमाध्यमांची नावांची आणि मंत्र्यांच्या खात्यांची पतंगबाजी सुरू […]