रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीपासून 27 किमी अंतरावर, 64 किलोमीटर लांबीचा लष्कराचा ताफा
विशेष प्रतिनिधी किव्ह (युक्रेन) : रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने पुढे जात आहे. अमेरिकन सॅटेलाइट इमेजिंग कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीने जारी […]