सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच मूकबधिर वकिलाने लढवला खटला; दुभाषाने कोर्टाला सांगितले संवाद; सरन्यायाधीशांनी घेतली व्हर्चुअल सुनावणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 22 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक ठरला. या दिवशी प्रथमच मूकबधिर वकील सारा सनी यांनी एका खटल्यात युक्तिवाद केला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील […]