पुण्यात विमानतळावर सामानात बंदुकीची काडतुसे आढळली; बायकोने बॅग भरताना चुकीने ठेवल्याचा प्रवाशाचा दावा
वृत्तसंस्था पुणे : पुणे विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बंदुकीची जिवंत काडतुसे आढळल्याने सुरक्षारक्षक चक्रावले असून या घटनेमुळे खळबळ उडाली. परंतु बायकोने सामान भरताना ती चुकीने […]