• Download App
    consumer affairs ministry guidelines | The Focus India

    consumer affairs ministry guidelines

    Pure Edible Oil : खाद्यतेलाच्या पॅकेटवर आता ‘खरी माहिती’ द्यावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, 3 महिन्यांत नियम लागू

    सामान्य ग्राहकांना खाद्यतेल खरेदी करताना फसवणूक होऊ नये आणि उत्पादनाबाबत स्पष्ट माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना पॅकेजिंगवरील माहिती अधिक पारदर्शक करण्याचे निर्देश दिले असून यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

    Read more