नव्या संसद भवनाचा प्रकल्प खर्च २९ टक्क्यांनी वाढला, एकूण खर्च १२५० कोटींवर, बांधकाम आराखड्यात बदल करूनही वेळेत होणार प्रकल्प
देशाच्या नवीन संसद भवनाच्या उभारणीचा खर्च जवळपास 29 टक्क्यांनी वाढून 1,250 कोटी रुपये झाला आहे. यापूर्वी ते 971 कोटी रुपयांत बांधले जाणार होते. अतिरिक्त काम, […]