श्रीलंकेतील ७ राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत, श्रीलंकेच्या घटनेची १३वी दुरुस्ती लागू करण्याचा आग्रह, वाचा सविस्तर…
Constitution of Sri Lanka : श्रीलंकेतील सात राजकीय पक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये श्रीलंकन तमिळांचे […]