Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 मतदारसंघासाठी 50 स्वतंत्र जाहीरनामे; शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन
विशेष प्रतिनिधी मुंबई : Ajit Pawar अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इतकेच नाही तर राज्यातील […]