काबूलच्या रस्त्यावर तालिबानची ‘बुरखा ब्रिगेड’, महिलांच्या विरोधात महिलांचाच काढला मोर्चा
वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून दररोज महिलांविरोधात काही फर्मान जारी केले जात आहेत. महिलांनी विरोध केला तेव्हा तो विरोध चिरडण्यासाठी गोळ्या झाडण्यात आल्या. […]