एनसीबीमध्ये आता खास श्वान दल, अंमली पदार्थ शोधण्यासाठी स्थापन केले जाणार श्वान दल, ७० प्रशिक्षित कुत्र्यांचा समावेश
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विमानतळ किंवा फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बॅगांचा वास घेताना पोलीसांसोबत श्वान दिसतात. अंमली पदार्थांची तस्करी शोधण्याचे काम श्वान करतातच. मात्र, आता […]