Narendra Modi : पंतप्रधानांनी केला ‘जल संवर्धन लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ
जलसंधारण हा मानवतेच्या भविष्याचा प्रश्न असल्याचंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधानांनी गुजरातमध्ये जलसंचयन, लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ केला. पंतप्रधान कार्यक्रमात व्हर्चुअली सहभागी झाले […]