PM Narendra Modi : पीएम मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर सलग 11व्यांदा ध्वजारोहण; 18 हजार लोकांना निमंत्रण
वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. असे केल्याने पीएम मोदी […]