Shaktikanta Das : शक्तिकांत दास सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप बँकर; RBI गव्हर्नरना A+ रेटिंग मिळाली
वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI गव्हर्नर शक्तीकांता दास ( Shaktikanta Das ) यांची सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून […]