आधी सनातन धर्माची बदनामी, आता 1000 मंदिरांमध्ये 650 कोटींची डागडुजी, अभिषेक; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन बॅकफूटवर!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : सनातन धर्माला डेंगी, मलेरिया, कोरोना, एचआयव्ही, कुष्ठरोग अशी वाट्टेल तशी दूषणे देऊन झाल्यानंतर तामिळनाडूचे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे मुख्यमंत्री एम. के. […]